बुटिबोरी तिल लेंडी पुलाच्या विकासकामाला अपघाताचा खंड मागील 7 दिवसात 4 अपघात.
गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्द विकासकामाची मागणी असताना सुद्धा
काम सुरु असताना जनेतेची हलाकन ग़ैरसोय ?
तर दुसरिकडे
पुलाचे काम सुरू असल्याने प्रवाश्याची गैरसोय
एसटी पकडण्या करीता होत आहे प्रवाश्याची ग़ैरसोय
नागपुर महामार्गावरिल बुटीबोरी
येथे Midc परिसर असल्याने लोकांची संख्या व वाहनाची संख्या जास्तच आहे बुटीबोरी येथील मुख्य चौकात नेहमी अपघात होत असल्याने गावकरी जनतेने येथे पुलाची मागणी केली .व सध्या या पुलाचे काम सुरु आहे
त्यामुळे जनतेला काही दिवस त्रास सहन करावा लागेल.
पन पुलाचे काम सुरु असताना जे पानी रस्त्यावर सोडन्यात येथे त्यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होतो. व प्रवाशी व विद्यार्थी येथूनच नागपुरला जाण्याकारिता उन्हेंत बस साठी प्रतीक्षा करतात
पन मात्र चिखलात उभे राहुन
करीता यावर लक्ष केंद्रित करुण सदर विभागाने
योग्य मार्ग काढून प्रवाशी व विद्यार्थीची होनारी गैरसोय टाळावी