Showing posts with label Butibori News. Show all posts
Showing posts with label Butibori News. Show all posts

Butibori News कंपनि व्यवस्थापन के खिलाफ पोलीस मे कंपलेंट दर्ज करायी गयी

Posted By: Aamchi Butibori - 20:50:00

कंपनि व्यवस्थापन के खिलाफ पोलीस मे कंपलेंट दर्ज करायी गयी


BUTIBORI Cricket Premier League Butibori Cricket premier league 2018 स्थळ बुटीबोरी, एम. आय. डी. सी. बालभारती समोरील मैदान BUTIBORI Cricket Premier League Butibori Cricket premier league 2018 स्थळ बुटीबोरी, एम. आय. डी. सी. बालभारती समोरील मैदान Venue Butibori, M.I.D.C. Front of Balbharti Ground BCPL बद्दल माहिती – १) बुटीबोरी क्रिकेट प्रीमियर लीग हि बुटीबोरी तसेच बुटीबोरी जवळील ग्रामीण भाग यांचा करिता आहे 2 )BCPL मधील प्रेत्यक सामना हा cricket10sports.com वर live असेल 1) Cricket10sports.com 2) Butibori News Today 3) Maharashtra City News https://www.youtube.com/channel/UCavltoSben51rgdE8n0OY7Q https://butiborinewstoday.blogspot.com/?m=1 https://www.instagram.com/butiborinewstoday/ https://m.facebook.com/Butiborinews @butiborinewstoday #butiborinewstoday #butiborinews #butibori #बुटीबोरी

Posted By: Aamchi Butibori - 09:22:00
BUTIBORI Cricket Premier League  
Butibori Cricket premier league 2018 
 स्थळ  बुटीबोरी, एम. आय. डी. सी.  बालभारती समोरील मैदान  

BUTIBORI
Cricket Premier League

Butibori Cricket premier league 2018

स्थळ 
बुटीबोरी, एम. आय. डी. सी.  बालभारती समोरील मैदान
 
Venue
Butibori, M.I.D.C.
Front of Balbharti Ground


 BCPL  बद्दल माहिती –

१)       बुटीबोरी क्रिकेट प्रीमियर लीग हि बुटीबोरी तसेच बुटीबोरी जवळील ग्रामीण भाग यांचा करिता आहे 
 2 )BCPL मधील प्रेत्यक सामना हा  cricket10sports.com वर live असेल




https://www.youtube.com/channel/UCavltoSben51rgdE8n0OY7Q
https://butiborinewstoday.blogspot.com/?m=1

https://www.instagram.com/butiborinewstoday/

https://m.facebook.com/Butiborinews
@butiborinewstoday  #butiborinewstoday #butiborinews #butibori #बुटीबोरी



हल्ला बोल! काँग्रेस पक्षातर्फे ,#दूषित_पाणी व अनेक अत्यंत ज्वलंतशील समस्यांच्या विरोधात भव्य हल्लाबोल मोर्चा मधील #काही_क्षण.यामध्ये नागरिकांना त्रास असल्याने आज बहुसंख्येने नागरिक यामध्ये उपस्थित झाले व झोपलेल्या प्रशासनाच्या विरोधात एक जुटीने #काँग्रेस_पक्षासोबत येऊन आपला विरोध दर्शवला. नक्कीच इतका मोठा नागरिकांचा जनसमुदाय बघून प्रशासन व नगरपरिषद नक्कीच संपूर्ण समस्येचा व शुध्द पिण्याचे पाणी या सर्व प्रश्नावरील नक्कीच तोडगा काढेल.

Posted By: Aamchi Butibori - 18:08:00
हल्लाबोल! हल्लाबोल!हल्ला बोल!
काँग्रेस पक्षातर्फे ,#दूषित_पाणी व अनेक अत्यंत ज्वलंतशील समस्यांच्या विरोधात भव्य हल्लाबोल मोर्चा मधील #काही_क्षण.यामध्ये नागरिकांना त्रास असल्याने आज बहुसंख्येने नागरिक यामध्ये उपस्थित झाले व झोपलेल्या प्रशासनाच्या विरोधात एक जुटीने #काँग्रेस_पक्षासोबत येऊन आपला विरोध दर्शवला. नक्कीच इतका मोठा नागरिकांचा जनसमुदाय बघून प्रशासन व नगरपरिषद नक्कीच संपूर्ण समस्येचा व शुध्द पिण्याचे पाणी या सर्व प्रश्नावरील नक्कीच तोडगा काढेल.














राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा

Posted By: BUTIBORI.INFO - 05:56:00
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा दि. 28/03/18 बुधवार,शाम 05 बजे
 कार्यकर्ता मेळावा का आयोजन किया गया है. 
 👉ठिकान 👈
स्वर्गीय किशोर भाऊ वानखेडे सांस्कृतिक भवन, बुटीबोरी.

लोकमत जैन सहेली मंडल द्वारा आयोजित नि:शुल्क मेडिकल चेकप कैम्प

Posted By: BUTIBORI.INFO - 11:47:00



बुटीबोरी येथील ज्योत्सना दर्डा मेमोरियल हॉल,इरा इनटरनेशनल स्कूल च्या बाजूला,एम आई डी सी,बुटिबोरी येथे
24/03/2018 शनिवार ला  सकाळी 10 ते 2 पर्यंत स्वर्गीय ज्योत्सना दर्डा यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ  लोकमत जैन सहेली मंडल तर्फे नि शुल्क मेडिकल चेकप कैम्प आयोजन करण्यात आला होता त्यात नेत्ररोग,स्त्रीरोग,बालरोग व अन्य चेकअप  करण्यात आले
शहरातील सर्व लोकांनी निशुल्क मेडिकल कैम्प चा लाभ घेतला

हक्काच्या घरासाठी ८५ किलोमीटरची पैदलवारी

Posted By: BUTIBORI.INFO - 21:59:00



हक्काच्या घरासाठी ८५ किलोमीटरची पैदलवारी
#वर्धा ते मुख्यमंत्री सचिवालय,नागपूर पर्यंत तीन हजार झोपडपट्टी वासीयांच्या पैदलमार्च

नागपूर/२२ मार्च:- देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घर हवे असते.त्याकरिता तो दिवस रात्र खस्ता खात असतो.हाच उद्देश नजरेसमोर ठेवून वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण अतिक्रमण धारक झोपडपट्टीवासीयांनी वर्धा ते मुख्यमंत्री सचिवालाय,नागपूर पर्यंत तीन हजार झोपडपट्टीवासीयांचा ८५ किलोमीटरचा पैदालमार्च आज बुटी बोरी येथे दुपारी १२:०० पोहचला होता.
प्रत्येकाला हक्काचे घर हवे असते,मात्र प्रत्येकाची आर्थिक कुवत चांगली नसल्यामुळे तो आपल्या हक्काचा निवारा निर्माण करू शकत नाही.त्यामुुळे अनेक जण वर्धा शहरात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून झोपडी वजा लहानसे घर निर्माण करून राहतात.त्यांना शासनाने पट्टे वाटप करून शासकीय योजनेत समाविष्ट करून घरकुल निर्माण करून देण्याची मागणी घेऊन दि २० मार्चला वर्धा शिवाजी महाराज चौकातून या पैदालमार्चची सुरुवात झाली.ती आज दि २२ मार्चला बुटी बोरी येथे पोहचून आज नागपूर हॉटेल रेडी सॅन ब्लु जवळ पोहचेल.वर्धा शहरात व जिल्ह्यात जवळपास हजार कुटुंब अतिक्रमित जागेवर राहतात. लोकप्रतिधी निवडणूक काळात पट्टे वाटप व घरकुल बांधून देण्याचे आमीश देऊन मत लुटतात व त्यानंतर पाच वर्षे आपला चेहराही दाखवत नाही.म्हणून लोकप्रतिनिधींनी दाखविलेले घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून वर्धा येथील युवा परिवर्तन कि आवाज या सामाजिक संघटनेने जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण धारकांना एकत्र करून हि ८५ किलोमीटरची पायदळ यात्रा काढून प्रशासनावर दबाव टाकून आपला हक्क झोळीत पाडण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जात आहे.

टाकलघाट में पढने वाली स्कुल छात्रा की सड़क दुर्घटना में मौत

Posted By: BUTIBORI.INFO - 21:46:00




 बुटीबोरी गेट न.6 के समीप स्कुल से पेपर देकर घर लौट रही छात्रा की ट्रक से टक्कर लगने के कारण घटना स्थल पर ही मौत हो गयी
घटना में लड़की ( वैष्णवी राजेन्द्र धावड़े ,उम्र -16  ) टेम्भरी  में रहती थी ।जो की सरस्वती बाई निस्तानी विद्यालय( टाकलघाट  )में 10 कक्षा में पड़ती थी ।वैष्णवी स्कुल  से अपने घर सायकल पर आ रही थी तभी एक ट्रक क्रमांक MH 34 AM 5749  ने टक्कर मारी , सूत्रों के मुताबिक ट्रक चालक  नशे की हालात में धुत था। ट्रक की टक्कर की वजह से वैष्णवी की घटनास्थल पर ही मृत्यु हो गई ।पोलिस ने घटनास्थल पर पोहच कर मामला दर्ज कर आगे की कार्यवाही कर रही है

http://butiborinewstoday.blogspot.in/2018/03/blog-post_27.html?m=1

ट्रक च्या धडकेत विद्यार्थिनीच्या मृत्यू

टाकळघाट येथील इंडोरामा गेट.क्र.६ समोरील घटना

टाकळघाट/२२ मार्च:/

भरधाव येणाऱ्या ट्रकने विद्यार्थिनीच्या सायकलला जोरदार धडक दिल्याने विद्यार्थिनीच्या जागेवरच मृत्यू झाला.ही घटना  एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील इंडोरामा गेट क्र.६ समोर दुपारी १:४५ वाजता च्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे की,वैष्णवी राजेंद्र ढवळे(१७) रा.टेंभरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती टाकळघाट येथील श्रीमती सारस्वतीबाई निस्ताने विद्यालयाची विद्यार्थिनी असून ती इयत्ता १० ला शिकत होती.आज १०वी चा शेवटच्या पेपर देण्याकरिता टाकलघाट येथील अमर हायस्कुल येथे आली होती.पेपर संपल्यानंतर ती घरी जाण्याकरिता आपल्या सायकलने निघाली असता ती इंडोरामा येथील शिवमंदिर जवळ असलेली वळण पार करताच इंडोरामा कडून येणाऱ्या MH ३४ AB ५७४९ क्रमांकाच्या  भरधाव ट्रक ने विद्यार्थिनीच्या सायकल ला जोरदार धडक दिली.ही धडक एवढी जोरदार होती की.ट्रक ने काही अंतरापर्यंत विद्यार्थानीला  ओढत नेले.यामध्ये ती गंभीर जख्मि होऊन घटनास्थळी  तिचा मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक फरार झाला.अपघात होताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करून एमआयडीसी पोलिसांना सूचना दिली.त्यानंतर मृत विद्यार्थिनीला बुटीबोरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मृत घोषित केले व तिला नागपूर येथे मेडिकल ला पाठविण्यात आले.

एमआयडीसी पोलिसांनी फरार झालेला ट्रक चा शोध घेऊन ट्रकचालक उमेश जंगली महतो(६०)रा .चंद्रपूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास ठाणेदार मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

ब्रेकरची मागणी…..

या ठिकाणी अनेकदा अपघात होऊन स्थनिक व बाहेरील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.अपघात केव्हा होईल आणि कधी प्राण झालेलं हे सांगताच येत नाही.अपघात रोकण्याकरिता इंडोरामा गेट क्र.६ वर गतिरोधक (ब्रेकरची)मागणी नागरिकांनी या याठिकाणी उचलून धरली होती.

Copyright © 2013 Butibori News - बुटीबोरी न्यूज़™ is a registered trademark.

Designed by https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1. Powered By Blogger | Published By https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1