स्मृती शेष दशरथ पाटील स्मृती दिन समारोह
परिसरातील बेला जवळील कडाजना येथे १ व २ मार्च ला होळीच्या दिवसी स्मृर्ती शेष दशरथ पाटील यांनी अन्याय अत्याचार विरुद्ध मोठा लढा लढला यामुळेच,स्मूर्ती दिन समारोह चे आयोजन त्यांच्या स्मृति ला उजाडा देण्यासाठी साजरा करण्यात येत आहे १ मार्च गुरुवारी सायंकाळी ६:०० वाजता भदंत महानाम नागपूर यांच्या हस्ते उदघाटन होईल.तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सरपंच प्रणिता शेळके देहली ग्रामपंचायत,पत्रकार उत्तम पराते बेला,मार्गदर्शन करणार आहेत 2 मार्च शुक्रवार सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत ला संगीत व कलेतून प्रबोधन ,दुपारी ११ते २ वाजेपर्यंत वैचारिक प्रबोधन कार्यक्रम चे अध्यक्ष धम्मचारी रितायुष ,नागपूर बुद्दीष्ट सेंटर,तर बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी राजाराम फुलझारीया राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय गोंडवाना संघ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी दिलीप खोडके अध्यक्ष मराठा सेवा संघ नागपूर,मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाला परिसरातील जास्तीत जास्त नागरिकानी लाभ घावा अशी विनंती आयोजक समृति शेष दशरथ पाटील बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर चे डॉ त्रिलोक हजारे,डॉ रामभाऊ वाणे,डॉ प्रभाकर मून,वासुदेव कांबळे यांनी आवाहन केले आहे.
Share
& Comment
Tweet