Showing posts with label Butibori Police. Show all posts
Showing posts with label Butibori Police. Show all posts
Butibori News कंपनि व्यवस्थापन के खिलाफ पोलीस मे कंपलेंट दर्ज करायी गयी
Posted By: Aamchi Butibori - 20:50:00बुटीबोरी पोलिसांची सट्टा माफियावर थातुरमातुर कार्यवाही
Posted By: BUTIBORI.INFO - 07:55:00
बुटीबोरी पोलिसांची सट्टा माफियावर थातुरमातुर कार्यवाही
#सुचनापत्र देऊन सोडून दिले
बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील इंडोरामा कंपनीच्या गेट क्रं ३ समोर येथील सर्वात मोठा सट्टा माफिया नरेंद्र प्रभाकर निनावे राहणार बुटी बोरी याला दि.१४ मार्च ला सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान सट्टा पट्टी लिहिताना बुटी बोरी MIDC पोलिसांनी रंगेहात पकडले.यावेळी त्यांचेकडून १४६० रुपये नकद राशी जप्त केली.हि कार्यवाही MIDC पोलीस स्टेशन च्या डी बी पथकाचे पोलीस कर्मचारी इकबाल शेख यांनी केली असून.पोलिसांनी निनावे यांचेवर मुंबई जुगार अधिनियम १२ अ अंतर्गत गुन्हा दाखल करून निनावे यांना सुचनापत्र देऊन सोडून दिले.
महत्वाची बाब अशी की,निनावे यांचेवर यापूर्वीही MIDC पोलिस स्टेशन ला अनेकदा गुन्हे दाखल झाले असूनही त्याला अटक का केली नाही हा मात्र चर्चेचा विषय आहे.बुटीबोरी व टाकळघाट परिसरात खूप मोठया प्रमाणात सट्टा व्यवसाय सुरु असून यापासून पोलीस कसे अनभिज्ञ आहे हे कळायला मार्ग नाही.या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय असूनही खूप मोठ्या प्रमाणात सट्टा व्यवसाय चालतो याचा अर्थ पोलिसांना दर महिन्याला त्यांचा वाटा वेळेवर मिळत असल्यामुळेच या सत्तेव्यवसायिकावर कार्यवाही केली जात नाही.परंतु कुणी तक्रार वा जनतेत कुणकुण झाल्यास वरिष्ठांना खुश करण्याकरिता ठातूरमाथुर कार्यवाही केली जाते.

गाडगे महाराजांच्या स्वच्छतेचा आदर्श घेवून पीपल रीयलिटीचे संचालक बी.यु. पारधी यानी कचरा कुंडी भेट दिल्या
Posted By: BUTIBORI.INFO - 07:21:00
बुटिबोरी पोलिस स्टेशन हे स्मार्ट पोलिस स्टेशन बनविल्या जात आहे. त्यानिमित्य गाडगे महाराजांच्या स्वच्छतेचा आदर्श घेवून पीपल रीयलिटीचे संचालक बी.यु. पारधी यानी कचरा कुंडी भेट दिल्या. त्यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, जयसिंगपुरे साहेब, पंकजभाऊ ठाकरे,टिकेश्वरजी पारधी, डॉ. हेमंत इंगळे, पंकजभाऊ कडू, महेंदभाऊ पारधी ही सर्व मंडळी उपस्थित होती.
ब्रेकर हटाने की वजहः से स्कुली छात्र एवं ग्रामस्थों की जान जोखीम में
Posted By: BUTIBORI.INFO - 03:58:00
कुछ दिन पहले बुटीबोरी चौराहे पर ट्रैफिक सिग्नल लगाये गये पर हाईवे होने की वजह से तेज गति से आने वाले वाहनों की गती पर रोक लगाने के लगाये गये ब्रेकर हटाने की वजहः से स्कुली छात्र एवं ग्रामस्थों की जान जोखीम में नजर आ रही है रोज बाहरी गांव से आने वाले छात्र एवं कंपनी में जाने वाले लोगो को अपनी जान जोखिम में डालकर यह रास्ता क्रॉस करना होता है
ग्रामस्थों का कहना है कि हमे और हमारे बच्चे जो स्कूल आते जाते रहते है उनको रास्ता क्रॉस करने के लिए तकलीफ होती है ,महामार्ग 7 में कई गाड़िया चलती है जिनकी रफ्तार काफी तेज होती है और आये दिन इस चौराहे पर अपघात होते रहते है
कुछ दिनों पहले जो ट्रैफिक सिग्नल लगाए गए थे जो कि कई बार बंद नजर आते है
बुटिबोरी ग्राम वासियो ने प्रशासन से मांग की है कि बुटिबोरी चौराहे पर ब्रेकर पुनः बनवाये जाए और ट्रैफिक सिग्नल को जल्द से जल्द चालू करवाया जाए
और दिन ब दिन बढ़ रहे अपघात और ट्रैफिक को ध्यान में रखते हुवे जल्द से जल्द ओवर ब्रिज का काम शुरु किया जाय
Subscribe to:
Posts (Atom)

Popular
Tags
Videos