Butibori News Today
नगर परिषद् बुटीबोरी प्रभाग रचना व आरक्षण सोडत
नवनिर्मित बुटीबोरी नगरपरिषदेच्या – 26 एप्रिल 2019 च्या सभेमध्ये नगरपरिषद सदस्य पदांच्या आरक्षणाची ( अनुसूचित जाति, अनुसूचित जमातीमध्ये महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) यासाठी सोडत काढून प्रभाग निहाय जागा निश्चित करण्यात आली.
नव्यानी निर्माण झालेल्या प्रथम निवडणुकीची रचना व आरक्षण जाहिर करण्यात आले त्यात एकूण 1 ते 9 प्रभाग चा समावेश आहे अणि 50%पुरुष व 50%महिला निवडणूक लढनार आहे..
एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे त्यात 18 नगरसेवक तर 1 नगराध्यक्ष चा समावेश राहील
नगरपरिषद मतदारांची एकूण संख्या 29,248 आहे.
प्रभागनिहाय आरक्षण सोडत. निवडणूक 2019
प्रभाग क्र. `अ` `ब`
१ ना.मा.प्र. स्त्री सर्व साधारण
२ ना.मा.प्र. स्त्री सर्व साधारण
३ ना.मा.प्र. स्त्री सर्व साधारण
४ (S.C) अ.जा. स्त्री सर्व साधारण
५ (S.C) अ.जा. स्त्री सर्व साधारण
६ ना.मा.प्र. सर्व साधारण महिला
७ ना.मा.प्र. सर्व साधारण महिला
८ (S.T) अ.ज. स्त्री सर्व साधारण
९ (S.C) अ.जा. स्त्री सर्व साधारण महिला
https://www.youtube.com/channel/UCavltoSben51rgdE8n0OY7Q
https://butiborinewstoday.blogspot.com/?m=1
https://www.instagram.com/butiborinewstoday/
https://m.facebook.com/Butiborinews
@butiborinewstoday #butiborinewstoday #butiborinews #butibori #बुटीबोरी
Share
& Comment
Tweet