08/03/2018 ला बुटीबोरी येथील मिराज होंडा मध्ये जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. रांगोळी स्पर्धा, रस्सी खेच, मेहंदी स्पर्धा, संगीत खुर्ची
व लिंबु-चम्मच अश्या विविध खेळांचे आयोजन कार्यक्रमामध्ये करण्यात आले. जागतिक महिला दिवसावर महिलाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यास मिळाला. महिलामध्ये उत्साहाचं वातावरण दिसुन आलं
Share
& Comment
Tweet