बुटीबोरी येथील ज्योत्सना दर्डा मेमोरियल हॉल,इरा इनटरनेशनल स्कूल च्या बाजूला,एम आई डी सी,बुटिबोरी येथे
24/03/2018 शनिवार ला सकाळी 10 ते 2 पर्यंत स्वर्गीय ज्योत्सना दर्डा यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ लोकमत जैन सहेली मंडल तर्फे नि शुल्क मेडिकल चेकप कैम्प आयोजन करण्यात आला होता त्यात नेत्ररोग,स्त्रीरोग,बालरोग व अन्य चेकअप करण्यात आले
शहरातील सर्व लोकांनी निशुल्क मेडिकल कैम्प चा लाभ घेतला
Share
& Comment
Tweet