चिमुकल्याची हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास
जिल्हा सत्र न्यायालय: बालकास केली होती बेदम मारहाण
टाकळघाट: रागाच्याभरात एका तीन वर्षीय बालकास मरेपर्यंत अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपिस जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली .
विचेत संभाजी वाघमारे (वय २०) असे आरोपिचे नाव आहे। हा निकल जिल्हा न्यायाधीश ए. सी. राउत यानी दिला।
टाकळघाट येथे वीक्तुबाबा मंदिर परिसरातील झोपड़पट्टीत राहणारा अथर्व घराजवलील रस्त्यावरिल खेळत होता। नाज़िकच्या विचेतची नज़र खेळणाऱ्या अथर्ववर पडली । त्याने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली। मारहाण करताना त्याचा राग अनावर झाला । त्याने अथर्वला जमिनीवर आपटून लाथाबुकयाने मारले। ओरदन्याचा आवाज़ आल्याने कही नागरिकांनी अथर्वला विचेतच्या तावडितून सोडविले। त्या वेळी अथर्व बेषुद्ध झाला होता ।
बुटिबोरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले। ही घटना तीन मार्चला घड़ली ।
या प्रकरणी बुटिबोरी पोलिसांनी विचेतविरुद्ध हत्येचा नोंद केला आहे। ठाणेदार संतोष वैरागड़े, भास्कर मेटेकर , दयाराम करपाते यांनी घटनेचा तपास केला। न्यायालयात या प्रकरणावर निकाल देताना आरोपीस अजन्म कारावास व एक हज़ार रुपए दण्ड अशी शिक्षा सुनावली। विचेतने या पूर्वी दोन तीन वेळा लहान बालकास मारहाण केली होती।यामुळे परिसरात त्याची दहशत पसरली होती।

Share
& Comment
Tweet