बुटीबोरी येथे रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर भूमिपूजनाची प्रतीक्षा , राजकीय वादात अडकले।
बुटीबोरी येथे रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर
भूमिपूजनाची प्रतीक्षा , राजकीय वादात अडकले।Y
बुटीबोरी: उपचार अभावि कामगराच मृत्यु झाल्याने कामगरात असन्तोशाचे वातावरण होते। बुटिबोरी औद्योगिक परिसरात कर्मचारि विमा महामंडळयाच्या (इ एस आई सी) हक्काचा रुग्णालयाचा प्रश्न पुन्हा एकदा एरनिवर आला आहे।राजकीय वादात अडकलेल्या या रुग्नलयला आता भूमिपूजनाची प्रतीक्षा दिसून येते।
विदर्भात कामगार व त्यांच्या कुटुम्बियाना आरोग्यसेव मिळावी म्हणून नागपुरात दोन ठिकाने रुग्णालय आहे।
परंतु या रुग्नालयाची अवस्था दयनीय आहे। डॉक्टर,तंत्रज्ञ व कर्मचारयांची पदे मंजूर असूनही केवळ ५१ कर्मचारी कार्यरत आहे। रूग्णांना नेआण करण्या साठी आंबूलन्स नाही।
८०टक्के पदे रिक्त असयलाने गंभीर अपघातात कामगार दगावतात। एवढे असून ही इ एस आई सी अधिकाऱ्यांना जाग येत नाही, असा आरोप बुटीबोरी मनुफॅक्चरिंग
अससोसिएशन चे उपाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी केला आहे।
अपघातानंतर कामगाराला उपचार मिळाले तर जीव वाचला असता। रुग्णालयाचा प्रश्न चारपाच वर्षे जुना आहे। आमदार समीर मेघे यांनी अससोसिएशन चे उपाध्यक्ष प्रदीप राऊत व माजी अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी २०१४च्या नागपूर हीवाळी अधिवेशनात कामगार मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेतली होती। त्या वेळी त्यांनी २०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले होते। प्रकल्पाला मिळालेल्या जागेची रजिस्टरी झाली । आता भूमीपुजन आणि उभारणीची प्रतीक्षा आहे।
शासनाने आरोग्यसेवेसाठी वेतन मर्यादा १५ पासून २१ हजार केली आहे। त्यामुळे आरोग्यसेवेत येणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे । बुटीबोरी ऑद्योगिक परिसरातील ३५ हजार कामगारांचा इ एस आई सी योजनेत समावेश आहे। बुटीबोरितील कामगारांकडून २.५ कटी रुपये मिळतात । या रकमेचा परतावा कामगारांना मिळतो का , असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे।इ एस आई सी ने बुटीबोरीला सेकंडरी दर्जात टाकले । त्यामुळे आजारी कामगारांना उपचारासाठी नागपूरला न्यावे लागते। पूर्वी जखमी कामगारांना मोठ्या रुग्णालयात नेण्याची सोय होती।आता ती नसल्याने कामगारांनि खंत व्यक्त केला आहे।

Share
& Comment
Tweet