शालेय शिक्षण घेणार्या मुलीस फूस लावून तिला पळवून नेल्याची घटना स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड क्र. १ मध्ये १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली.
बुटीबोरी : कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन युवतींना फूस लावून पळवून नेण्यात आले. बुटीबोरी येथील रहिवासी फिर्यादीची चुलतबहीण व तिची मैत्रीण या दोघी घटनेच्या दिवशी कॉलेजमध्ये जातो म्हणून घरून निघाल्या. परंतु घरी परतल्या नाही. कोणीतरी मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आल्याचे पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बुटीबोरी पोलिसात धाव घेतली
याबाबत मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी .तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली राठोड करीत आहेत..

Popular
Tags
Videos
Share
& Comment
Tweet