शासनाच्या जनसामान्यविरोधी धोरणाला कंटाळून स्वत:च्या पक्षाला सोडचिद्धी देत भाजपाच्या खापरी मोरेश्वर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात प्रवेश केला. प्रवेश घेणाऱ्यांमध्ये अंकीत धनराज कांबळे, निरंजन शेळके, चंद्रमणी कांबळे, फूलचंद्र चिकाटे, अमित कांबळे, मनीष कांबळे, रोशन कांबळे, नितेश शेळके, अरुण कांबळे, विनोद कांबळे, सूरज कांबळे, अमोल कांबळे, प्रवीण कांबळे, श्रीकांत बनसोड, प्रफुल्ल बनसोड, दीपक चारभे, राजहंस कांबळे, विपिन शेळके, ललीत कांबळे, समर्थित कांबळे, विनोद वानखेडे, चंद्रशेखर कांबळे, महेंद्र कांबळे, बाबाराव शेळके, प्रशांत बनसोड, आनंद कांबळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी नरेश नरड, मनोज जिवणे, संजय नवघरे, वडगुजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. पक्षप्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले..
भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश
Posted By: BUTIBORI.INFO - 12:51:00About BUTIBORI.INFO

Techism is an online Publication that complies Bizarre, Odd, Strange, Out of box facts about the stuff going around in the world which you may find hard to believe and understand. The Main Purpose of this site is to bring reality with a taste of entertainment
Share
& Comment
Tweet