#नागपूर परिमंडळ कार्यकारीनी जाहीर
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन,नागपूर परिमंडळाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून त्यात एम एन नाईक हे अध्यक्ष तर पी ओ शिंगाडे यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना,नागपूर परिमंडळाची सर्वसाधारण सभा नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र, प्रेरणा नगर, हजारी पहाड, नागपूर येथे पार पडली. या सभेचे अध्यक्ष म्हणून म रा मा वि क संघटना चे केंद्रीय उपाध्यक्ष सी एस जनबदकर हे होते.तर प्रमुख अथीती म्हणून एच एस गजभिये परिमंडळ अध्यक्ष,आणि डी व्ही हाडके हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी सन २०१८ करिता कार्यकारिणी घोषित करण्यात आली.सदर कार्यकारिणीत अध्यक्षपदी एन एम नाईक,उपाध्यक्ष डी ए आघाव व आर डी वानखेडे,सचिव पी ओ शिंगाडे,सहसचिव एस पी शृंगारे व भुजंग पाटील,कोषाध्यक्ष डी डब्लु शेंडे,संघटक बंडू शंभरकर व सुरेश मेश्राम,सल्लागार दयानंद हाडके तर महिला प्रतिनिधी विजया मस्के व जया भगत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नागपूर विभागाचे आनंद कांबळे,आर के येसंभारे,प्रणव कुरेवार,नंदकिशोर गोडघाटे,एस बनकर, बी ए बडगे व सर्व सदस्य उपस्थित होते.

Share
& Comment
Tweet