बंद कंपन्यांन मधून होत आहे भंगाराची चोरी:
बुटीबोरी मध्ये एमआयडीसी मधील प्रकार: भंगार व्यावसैकानचे व्यक्रदृष्टि
टाकळघाट: एशिया खंडतील सर्वात मोठी वसाहत असलेल्या बुटिबोरितिल अनेक कंपन्या बंद आहेत। त्यापैकी बऱ्याच भग्नावस्थेत आहेत। एमआइडिसितील बंद कंपन्यांवर भंगार व्यावसैकंचे नज़र असुन, कंपन्यांमधे भंगार चोरीचे प्रकार वाढले आहेत।
एमआईडीसिमध्ये रिलायंस, इंडोरामा, सिएट, सजफूड सारख्या अनेक मोठ मोठ्या कंपन्या आहेत।
परन्तु, येथील काही कंपन्या बंद पडलेल्या आहे। बंद कंपन्या मध्ये दोन तीन सुरक्षारक्षक तयनात असतात।
परंतु भंगार माफियांचा जोरावर ते कंपनीत चाकू , तलवारीचा धाक दाखवून चोरी करतात। बुटीबोरी एमआयडीसी ९९४ भूखंड रिकामे आहेत। त्यापैकी ४२३भूखंड वाटप होणार होते तसे न होता त्यातील १९३ कारखाने बंद असल्याने भंगार व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मार्गावरील खापरी डोंगरगाव परिसरातील भंगार विक्रेते बंद कंपन्यांमध्ये चोरी करत आहेत। रात्रीच्या वेळी दररोज बंद कंपन्यांमधून ५०० ते ७०० किलो भंगार लंपास केले जाते। बुटीबोरी एमआयडीसितून साहित्य नेताना एमआयडीसी व बुटीबोरी हद्दीतील पोलीस हद्दीतुन साहित्य नेले जात असले तरी पोलसंकडून कारवाई होत नसल्याने या प्रकरणात पोलिसांनची साटेलोटे असल्याचे सांगितले जाते।

Share
& Comment
Tweet